Prashant Koratkar Issue | प्रशांत कोरटकरवर हल्ला प्रकरण : छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया – “वकीलांनाही भावना असतात”
Prashant Koratkar Issue नागपूरचे रहिवासी प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्रभर वातावरण तापले आहे. याच संदर्भात कोल्हापूर न्यायालयाच्या आवारात प्रशांत कोरटकरवर हल्ला झाला. या घटनेवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत वकीलांच्याही भावना असल्याचे सांगितले आहे. प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे समाजात … Read more